{
  "village_code": "272500050309270000",
  "village_name": "वडगाव",
  "taluka_name": "मावळ",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 14096,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-09-15",
  "objection_until": "2026-10-01",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T17:30:58Z",
  "surveys": [
    "268/2",
    "271/10",
    "271/19",
    "271/22",
    "271/3",
    "271/8",
    "274/1",
    "274/12",
    "62/1/ब"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 15-09-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 11-09-2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : हनो/155/एसआर/169/2023\nआदेश दिनांक : 18/06/2024\nमा.तहसिलदार सो वडगाव मावळ, पुणे यांचेकडील आदेश क्र.हनो/155/एसआर/169/2023 दिनांक.18/06/2024 नुसार पुढीलप्रमाणे कार्यवाही केली असे.\n1)अर्जदार यांचा अर्ज मान्य करण्यात येत आहे.\n2)मौजे.वडगाव ता.मावळ जि.पुणे येथील सर्व्हे क्र.62/1/ब ,268/2,271/3,271/8,271/10,271/19,271/22,274/10,274/12 या मिळकतीचे संगणकीकृत 7/12 सदरी इतर हक्कात धोंडाबाई देवदास पायगुडे,अंजनाबाई किसन शिंदे,लक्ष्मीबाई नामदेव पासलकर यांचे नावे दावा मिळकतीचे संगणकीकृत 7/12 सदरी खाते क्र 246 मध्ये नमूद असलेल्या खातेदारांसह सामाईकात नमुद करण्यात यावे.\nअसा आशयाचा आदेश झाल्याने आदेशानुसार नोंद केली असे.आदेश दफ्तरी दाकःल केला असे.",
  "talathi": "विजय तुकाराम साळुंके"
}
