{
  "village_code": "272500050309270000",
  "village_name": "वडगाव",
  "taluka_name": "मावळ",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 14133,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T17:30:58Z",
  "surveys": [
    "112/2अ/2/1/प्लॉटन"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 19/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : हिंद विजय नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित\nगहाणखत लिहुन देणार : गणेश सोपानराव म्हाळसकर ,चंद्रशेखर सोपानराव म्हाळसकर ,भरत सोपान म्हाळसकर रा. वडगाव यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. वडगांव-मावळ-२ यांचेकडील दस्त क्रमांक 12077-2026 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 10000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 112/2अ/2/1/प्लॉटन.25 क्षेत्र 4.6840 वर बोजा दाखल करणेबाबत श्री गणेश सोपानराव म्हाळसकर ,चंद्रशेखर सोपानराव म्हाळसकर ,भरत सोपान म्हाळसकर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 10000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\n112/2अ/2/1/प्लॉटन.25",
  "talathi": "विजय तुकाराम साळुंके"
}
