{
  "village_code": "272500050309270000",
  "village_name": "वडगाव",
  "taluka_name": "मावळ",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 14145,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T17:30:58Z",
  "surveys": [],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026जिल्हाधिकारी व सक्षम प्राधिकारी , नागरी समूह पुणे यांचे कार्यलय , यांचेकडील आदेश क्र युएलसी /टे.क्र.15/एस आर/28/2026 जा.क्र.254/2026 दि 05/08/2026 दिनांक 05/08/2026 प्रमाणे मौजे वडगाव त मावळ येथील सर्व्हे नं 112/2अ/2/1 प्लॉट नं 26 या मिळकतीवरील 468.40 चौ मी करिता असलेला नागरी समूह कायद्यास पात्र हा शेरा कमी केला असे .\n112/2अ/2/1/प्लॉटन.26",
  "talathi": "विजय तुकाराम साळुंके"
}
