{
  "village_code": "272500060309210000",
  "village_name": "आंबवणे",
  "taluka_name": "मुळ्शी",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 1606,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T05:15:24Z",
  "gone_at": "2026-11-05T16:26:20Z",
  "surveys": [
    "157"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 02-11-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 02-11-2026\nमा तहसिलदार सो. मुळशी, यांचेकडील आदेश क्रं. कुकाक/43/एसआर/२६/२०२६ , दिनांक ३०/१०/२०२६ अन्वये मौजे- आंबवणे तालुका मुळशी, जिल्हा पुणे येथील स.नं/ग.नं.१५७ चे ७/१२ सदरील क्षेत्र ०० हे २५.५० आर, आकार ०२ रु ३१ पैसे या मिळकतीचे इतर हक्कातील सक्षम प्राधिकार्याच्या पुर्व परवानगीशिवाय हस्तांतरास बंदी-इनाम व वतन जमिनी (देवस्थान वगळून), नवीन अविभाज्य शर्त हे शेरे कमी करुन धारणा प्रकारात भोगवटादार वर्ग १ करणेत आला असे. ,आदेशावरून नोंद केली असे,आदेशाची प्रत,अर्ज दप्तरी फायलिस दाखल असे.",
  "talathi": "ऋषिकेश गजानन भोरे"
}
