{
  "village_code": "272500060309430000",
  "village_name": "दत्तवाडी",
  "taluka_name": "मुळ्शी",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 5952,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T13:24:20Z",
  "surveys": [
    "39"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026\nभाडे पट्टा नोंद:-\nलिहुन देणार :- शर्मिला शिरिष भोसले तर्फ़े कुमु व स्वत:करिता शिरिष एम भोसले यांनी स नं 39 मधील क्षेत्र 360 चौमी चे\nलिहुन घेणार :-विद्या गोरख फ़डतरे व गोरख विश्वनाथ फ़डतरे यांना सह दु नि मुळशी यांजकडिल दस्त नं 23762/2025 दि 24/11/2025 रोजी ररु 2200000/-ला असाईमेंट ऑफ़ लीज दस्त करुन दिला असे. अर्ज व दस्त सादर केलेवरुन इतर हक्कात नोंद केली असे.सर्व कागदपत्र फ़ाईलिस दाखल असे.",
  "talathi": "सच्चिदानंद सदानंद म्हामुनकर"
}
