{
  "village_code": "272500060309480000",
  "village_name": "मुळशी खुर्द",
  "taluka_name": "मुळ्शी",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 4411,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-09-29",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T13:51:18Z",
  "surveys": [
    "186/3",
    "186/3/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 28/08/2026\nफेरफाराचा दिनांक:- 29/09/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : द कर्नाटका बँक लि\nगहाणखत लिहुन देणार : ब्रम्हाकॉर्प लीजर क्लब्स प्रा.लि. रा. मुळशी खुर्द यांनी दुय्यम निबंधक हवेली 11 (पुणे कॅम्प) यांचेकडील दस्त क्रमांक 23584-2026 दिनांक 28/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 240000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 186/3, 186/3/1 क्षेत्र 1.0769 वर बोजा दाखल करणेबाबत श्री ब्रम्हाकॉर्प लीजर क्लब्स प्रा.लि. यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 240000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nकुलमुखत्यार असलेल्या व्यक्तीचे नाव :\nसंचालक संजय सिंग (खाता क्रमांक :- 0) ,",
  "talathi": "राहुल सुभाष हगवणे"
}
