{
  "village_code": "272500060309500000",
  "village_name": "ताम्हणी बुद्रुक",
  "taluka_name": "मुळ्शी",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 2312,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T13:21:35Z",
  "surveys": [
    "189"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026\nअधिकारी : मा.तहसीलदार सो.\nआदेश क्रमांक : हनो/155/एसआर/57/2026\nआदेश दिनांक : 28/08/2026\nमा.तहसीलदार सो.यांजकडील आदेश क्र हनो/155/एसआर/57/2026 दि:28/08/2026 अन्वये फेरफार क्र 526 नुसार मौजे ताम्हिणी बुद्रुक ता. मुळशी जि. पुणे येथील ग.नं./स.नं 189 या मिळकतीचे 7/12 सदरील इतर हक्कामध्ये सौ. भागीरथीबाई सिताराम मानकर ऐवजी नाजीबाई सिताराम मानकर असे नाव दाखल केले असे. आदेश पाहून नोंद केली असे. आदेश फाईलीस दाखल असे.",
  "talathi": "सिद्राम राजेंद्र पुरी"
}
