{
  "village_code": "272500060309540000",
  "village_name": "खांबोली",
  "taluka_name": "मुळ्शी",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 3686,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T13:11:23Z",
  "surveys": [
    "14/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 22-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 23-10-2026\nलिहुन देणार :-\n1)अमर दिगंबर शिंदे 2)शमी अमर शिंदे\n(खाता क्रमांक 523) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 14/1, क्षेत्र 0.1398 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0317 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.1081 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :-\n1)नम्रता पवन भोळे 2)पवन सुरेश भोळे\n(खाता क्रमांक :-10954)गट/सर्व्हे क्रमांक 14/1 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0317 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.1081 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक मुळशी जिल्हा पुणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 10081 दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1800000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "चेतन वसंतराव राठोड"
}
