{
  "village_code": "272500060309570000",
  "village_name": "गोडांबेवाडी",
  "taluka_name": "मुळ्शी",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 1889,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T13:13:02Z",
  "surveys": [
    "460"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\nलिहून देणार:कलाबाई बबन मातेरे,शैलाबाई बाळू फाले, शंकर नागू पाडाळे,मधुकर नागू पाडाळे यांनी\nलिहून घेणार :चंद्रशेखर सदाशिव कारखानीस यांना मौजे गोडांबेवाडी येथील जमीन मिळकत गट न.460 क्षेत्र 0.15 आर हि मिळकत सह दुय्यम निबंधक मुळशी-2 यांसकडील दस्त क्र.10055/2026 दि 07/08/2026 रोजी रक्कम रुपये 1500000 घेवून खरेदी दिली असे. दस्त आलेवरून नोंद केली असे.दस्त फायलीस दाखल केला असे.",
  "talathi": "सुरज लक्ष्मण पवळे"
}
