{
  "village_code": "272500060309580000",
  "village_name": "माण",
  "taluka_name": "मुळ्शी",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 11144,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-08",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T13:45:15Z",
  "surveys": [
    "285/प्लाट/नं"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 19/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : कोटक महिंद्रा बॅंक लि तर्फे अथोराईज्ड सिग्नेटरी क्षितिज अजित पोतनीस\nगहाणखत लिहुन देणार : ब्रिकस्पिअर व्हेंचर्स एल.एल.पी. तर्फे आधिकृत भागीदार श्री.सुमित सुभाष तायल रा. माण यांनी दुय्यम निबंधक हवेली 10 (बिबवेवाडी) यांचेकडील दस्त क्रमांक 33229-2026 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 450000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 285/प्लाट/नं.4 क्षेत्र 116.4000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री ब्रिकस्पिअर व्हेंचर्स एल.एल.पी. तर्फे आधिकृत भागीदार श्री.सुमित सुभाष तायल यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 450000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nकुलमुखत्यार असलेल्या व्यक्तीचे नाव :\nसौदागर व्यंकट कांबळे (खाता क्रमांक :- ) ,\n285/प्लाट/नं.4",
  "talathi": "नवनाथ रंगनाथ मुऱ्हे"
}
