{
  "village_code": "272500060309640000",
  "village_name": "घोटावडे",
  "taluka_name": "मुळ्शी",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 4811,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T13:13:44Z",
  "surveys": [
    "1163"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : केस क्र.हनो/अ.अभि/एस आर/20/2026\nआदेश दिनांक : 21/08/2026\nमा.तहसिलदार साहेब मुळशी यांजकडील आदेश केस क्र.हनो/अ.अभि/एस आर/20/2026 आदेश दिनांक : 21/08/2026 आलेवरुन मौजे घोटावडे ता मुळशी जि पुणे येथिल गट क्रमांक 1163 या 7/12 वरील खरेदी दस्त क्र. २४२५/१९९४, २४२६/१९९४,२४२७/१९९४,२४२८/१९९४, १५९१/ १९\n५१६९/२००१ व विक्री दस्त क्र. ५२०२/१९९७, दस्त क्र. ५६४०/१९९६ व दस्त ५६३९/१९९६ तसेच फेरफार क्रमांक ९३,१६७,१८२,३१६ पाहता मौजे घोटावडे ता. मुळ जि.पुणे येथील गट नं./स.नं.११६३ चे ७/१२ सदरील विठ्ठल रघुनाथ धुमाळ व इतर वालीवारसांचे खाते क्रमांक १०७५५ मधील ० हे. २६.४७ आर अधिक पो. ख.० हे. १५. आर ऐवजी ० हे. ०३.५२ आर अधिक पो. ख. ०० हे. १५.८० आर याप्रमाणे क्षेत्र दाखल केले असे तसेच ७/१२ सदरील खाते क्र. ५०१ मधील अर्जदार रंजना जयंत नाईक व इतर यांचे नावापुढे ०० हे ४७.०७ ऐवजी ०० हे. ७०.०२ आर क्षेत्र दाखल केले असे\nव राधिका जयंत नाईक ऐवजी राधिका रविंद्र गोडबोले असे नाव दाखल केले असे आदेश आले वरुन नोंद केली असे आदेश फाइलिस दाखल असे",
  "talathi": "रुपाली प्रविणसिंह परिहार"
}
