{
  "village_code": "272500060309760000",
  "village_name": "वाळेण",
  "taluka_name": "मुळ्शी",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 4675,
  "entry_type": "Registered",
  "kind": "बक्षीसपत्राने / देणगीने",
  "mut_date": "2026-09-10",
  "objection_until": "2026-09-25",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T13:58:12Z",
  "surveys": [
    "26/14"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 10-09-2026# फेरफाराचा दिनांक:- 10-09-2026नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 10-09-2026# फेरफाराचा दिनांक:- 10-09-2026\nबक्षीसपत्राने लिहुन देणार:-\nलक्ष्मण उर्फ संजय मारुती साठे\nमान्यता देणार -- स्वाती पंकज साखरे , मंदा संभाजी रानवडे लक्ष्मी अशोक गुजर ,- - -रा. वाळेण(खाता क्रमांक1118) गट/सर्व्हे क्रमांक26/14, लागवडीयोग्य क्षेत्र 0.8300 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.1120 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0540 हे.आर.चौ.मी हे त्यांनी असे एकूण००हे १६.६०आर\nबक्षीसपत्राने लिहुन घेणार:-\nसौरभ लक्ष्मण उर्फ संजय साठे , (खाता क्रमांक :-1169)गट/सर्व्हे क्रमांक 26/14 लागवडीयोग्य क्षेत्र 0.1120 आणि पोटखराब क्षेत्र 0.0540 हे.आर.चौ.मी असे एकूण००हे १६.६०आर\nयांना दुय्यम निंबधक मुळशी जिल्हा पुणे यांचेकडील बक्षीसपत्र दस्त क्रमांक 7853 दिनांक 17/08/2026 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.अर्ज सुची क्र.2 बक्षीसपत्र छायांकित प्रत फायलीस दाखल केली असे.",
  "talathi": "मनिषा सर्जेराव पवार"
}
