{
  "village_code": "272500060309810000",
  "village_name": "नेरे",
  "taluka_name": "मुळ्शी",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 7569,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T13:30:11Z",
  "surveys": [
    "18/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026\nमा. जिल्हाधिकारी कार्यालय पुणे (पुनर्वसन शाखा) यांजकडिल क्र.जिपुअ/का.साई/न.शर्त /एस आर/16/2010 दि. 27/06/20222 नुसार मौजे नेरे येथील जमीन स नं 18/2 चे इतर हक्कातील नविन अविभाज्य शर्तीवर प्रदान असा शेरा कमी करुन भोगवटा वर्ग 1 केला असे. अर्जदार शिवाजी लक्ष्मण केदारी यांचा अर्ज ,मा.मा. जिल्हाधिकारी कार्यालय पुणे (पुनर्वसन शाखा) यांजकडिल क्र.जिपुअ/का.साई/न.शर्त /एस आर/16/2010 दि. 27/06/20222 ची प्रत,मा.उपविभागिय अधिकारी मावळ-मुळशी उपविभाग पुणे यांजकडिल आदेश क्र. आरटिएस अपिल क्र. 567/2026 दि. 24/06/2026 ची प्रत व मा तहसिलदार कार्यालय मुळशी (पौड) ता. मुळशी जिल्हा पुणे यांजकडिल क्र पुनर्व/कावि/95/2026 दि/1/10/2026 नुसार नोंद केली असे. सर्व कागदपत्र फ़ाईलिस दाखल असे.",
  "talathi": "सच्चिदानंद सदानंद म्हामुनकर"
}
