{
  "village_code": "272500060309840000",
  "village_name": "मारुंजी",
  "taluka_name": "मुळ्शी",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 10104,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T13:47:45Z",
  "surveys": [
    "45/1/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 29/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : कॅन फिन होम्स लिमिटेड शाखा चाकण, ता. खेड, जि. पुणे\nगहाणखत लिहुन देणार : चंदीप सिंह मथारू रा. मारुंजी यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. मुळशी-२ यांचेकडील दस्त क्रमांक 13556-2026 दिनांक 28/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 14000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 45/1/2 क्षेत्र 0.0250 वर बोजा दाखल करणेबाबत श्री चंदीप सिंह मथारू यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 14000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "दीपक विठ्ठल करदुरे"
}
