{
  "village_code": "272500060309870000",
  "village_name": "नांदे",
  "taluka_name": "मुळ्शी",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 5744,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T13:28:05Z",
  "surveys": [
    "47/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 09/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 30/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : आवास फायनान्सिअर्स लिमिटेड तर्फे अधिकारी नितीन मोरे\nगहाणखत लिहुन देणार : संदीप बाबूराव वाठोरे रा. नांदे यांनी दुय्यम निबंधक हवेली 4 (कोथरूड) यांचेकडील दस्त क्रमांक 22788-2026 दिनांक 09/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2900000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 47/1 क्षेत्र 0.0130 वर बोजा दाखल करणेबाबत श्री संदीप बाबूराव वाठोरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2900000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "केशव मारुतराव शिंदे"
}
