{
  "village_code": "272500060309880000",
  "village_name": "लवळे",
  "taluka_name": "मुळ्शी",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 6196,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T13:53:42Z",
  "surveys": [
    "488"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28-10-2026\nनोदीचा प्रकार:- ६५- चुक दुरुस्ती पत्र\nमाहिती मिळालेचा दिनांक:- २८ /१० /२०२६\nफेरफाराचा दिनांक:- २८ /१० /२०२६\nलिहुन देणार:-\nमा.राज्यपाल महाराष्ट्र राज्य यांचे वतीने प्रशासक रंजित तानाजी राऊत, ग्रामपंचायत अधिकारी विठ्ठल देवराम साकोरे (खाता क्रमांक १२४२६ ) यांचे गट/सर्व्हे क्रमांक ४८८ ,क्षेत्र ०.१९ हे.आर.चौ.मी पैकी क्षेत्र ०.०३ हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nसरपंच ग्रामपंचायत लवळे , (खाता क्रमांक :-१२५६४ )गट/सर्व्हे क्रमांक ४८८ क्षेत्र ०.०३ हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक मुळशी जिल्हा पुणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक ६९८५ दिनांक २१/०७/२०२५ प्रमाणे रक्कम रुपये ० घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं.७/१२ वर दाखल केले.",
  "talathi": "ऋषीकेश तिर्थगिरी गोसावी"
}
