{
  "village_code": "272500060309890000",
  "village_name": "भुगांव",
  "taluka_name": "मुळ्शी",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 10377,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-10-29",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T13:43:36Z",
  "surveys": [
    "262/5/1/अ/1/अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026\nअधिकारी : उपविभागीय अधिकारी\nआदेश क्रमांक : आरटीएस अपिल क्र. 122/2026\nआदेश दिनांक : 29/05/2026\nमा.उपविभागीय अधिकारी, मावळ-मुळशी उपविभाग, पुणे यांजकडील आदेश क्रमांक: आरटीएस अपिल क्र. 122/2026 दिनांक : 29/05/2026 अन्वये मौजे भुगाव येथील जमिन सर्व्हे क्रमांक 262/5/1/अ/1/अ मिळकतीसंदर्भातील फेरफार क्र. 10087 ची नोंद रद्द करण्यात येत असल्याने फेरफार क्र. 10087 अन्वये कमी झालेली मधुकर रामचंद्र सातपुते,स्नेहा तुषार पटवर्धन व मयुरा व्यंकटेश जोशी ही नावे समीर मधुकर सातपुते व उर्फ मयुरा समीर सातपुते यांज समवेत सामाईकात म्हणजेच समीर मधुकर सातपुते, मधुकर रामचंद्र सातपुते,स्नेहा तुषार पटवर्धन व मयुरा व्यंकटेश जोशी उर्फ मयुरा समीर सातपुते अशी नावे सातबारच्या कब्जेदार सदरी दाखल करण्यात येत असे. वरील आदेशावरून नोंद केली असे.",
  "talathi": "प्रगती विलास मोरे"
}
