{
  "village_code": "272500060309900000",
  "village_name": "भुकुम",
  "taluka_name": "मुळ्शी",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 5270,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-05",
  "objection_until": "2026-10-20",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T13:42:09Z",
  "surveys": [
    "21"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 01/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 05/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : सीटीएल ट्रस्टीशिप लिमिटेड तर्फे अधिकृत स्वाक्षरीकर्ता व्यंकटेश नीळकंठ डांगे\nगहाणखत लिहुन देणार : अमित अनिल जगताप ,मे.एनर्जिया स्कॉय आय प्रॉपटीज प्रा.लि. तर्फे डायरेक्टर सुशांत मोहन जाधव रा. भुकुम यांनी दुय्यम निबंधक हवेली 15 (दिघी) यांचेकडील दस्त क्रमांक 25570-2026 दिनांक 01/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 100000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 21 क्षेत्र 0.4675 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अमित अनिल जगताप ,मे.एनर्जिया स्कॉय आय प्रॉपटीज प्रा.लि. तर्फे डायरेक्टर सुशांत मोहन जाधव यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 100000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nकुलमुखत्यार असलेल्या व्यक्तीचे नाव :\nश्री. सुशांत मोहन जाधव तर्फे कु. मु म्हणुन कौस्तुभ शशिकांत बांदकर (खाता क्रमांक :- 0) ,",
  "talathi": "गणेश सदाशिव सासणे"
}
