{
  "village_code": "272500060309900000",
  "village_name": "भुकुम",
  "taluka_name": "मुळ्शी",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 5290,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T13:42:09Z",
  "surveys": [
    "174/3",
    "174/4"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29-10-2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : क्र. हनो/ 155/ एसआर /557/2025\nआदेश दिनांक : 10/08/2026\nमा. तहसिलदारसो मुळशी ( पौड ) ता मुळशी यांजकडील आदेश क्र. हनो/ 155/ एसआर /557/2025 दि 10/08/2026 अन्वये खरेदी दस्त क्र 10432 दि 24/05/2023, फेरफार क्र. 4419 मौजे भुकुम ता मुळशी येथील येथील गट नं. 174/3 व 174/4 मधील या मिळकतीचे 7/12 सदरील खाते क्र. 996 मधील उज्वला सुरेश मिरघे यांचे नाव कमी केले असे. आदेशावरुन नोंद करुन आदेश फाईलीस दाखल असे.",
  "talathi": "गणेश सदाशिव सासणे"
}
