{
  "village_code": "272500060309930000",
  "village_name": "चाले",
  "taluka_name": "मुळ्शी",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 2963,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T13:15:14Z",
  "gone_at": "2026-11-04T05:20:53Z",
  "surveys": [
    "182",
    "183",
    "184",
    "187",
    "189"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026\nअधिकारी : दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर\nआदेश क्रमांक : दावा क्रमांक १२५/२०२६ दिनांक १६/०२/२०२६\nआदेश दिनांक : १६/०२/२०२६\nमा.दिवाणी न्यायालय, वरिष्ठ स्तर, पुणे यांचे न्यायालयातील आदेश क्रमांक दिवाणी दावा क्रमांक १२५/२०२६ दिनांक १६/०२/२०२६ अन्वये मौजे चाले ता. मुळशी येथील खरेदी दस्त क्रमांक ७०९३/२००१ हा गट नंबर १८२ क्षेत्र ० हे २४ आर ,गट नंबर १८३ क्षेत्र ० हे ६६.८० आर,गट नंबर १८४ क्षेत्र ० हे २९.४० आर ,गट नंबर १८७ क्षेत्र ० हे ०६.१० आर ,गट नंबर १८९ क्षेत्र ० हे ३३.५० आर पुरता सदरचा दस्त रद्द केलेने फेरफार ९५१ नुसार दाखल नांव अनिल चिमाजी साळुंखे यांचे नांव कमी करून पूर्वीचे खातेदार अनिता प्रदिपकुमार शर्मा यांचे नाव ७/१२ सदरी दाखल करणेकामी नोंद दाखल केली असे.\nमा.तहसिलदारसो., मुळशी यांचे कार्यालयाकडील पत्र क्रमांक ऑनलाईन ७/१२/एसआर/७९१/२०२६ दिनांक ०८/१०/२०२६ नुसार तसेच मा.उपजिल्हाधिकारीसो.(रजा राखीव), पुणे यांज कडील पत्र क्रमांक पीटीई/कावि/३६३/२०२६ ई ३१०४६९५ दिनांक ०९/०९/२०२६, नुसार तसेच मा. दिवाणी न्यायालय, वरिष्ठ स्तर, पुणे यांचे न्यायालयातील आदेश क्रमांक दिवाणी दावा क्रमांक १२५/२०२६ दिनांक १६/०२/२०२६ नुसार व सह. जिल्हा निबंधक वर्ग – १ तथा मुद्रांक जिल्हाधिकारी (पुणे ग्रामीण) यांचेकडील चलन दिनांक १८/०७/२०२६ र.रु. ३८०८३०/- व २०/०७/२०२६ र. रु. २२९००/- नुसार नोंद दाखल केली असे. अनिता प्रदिपकुमार शर्मा तर्फे कु.मु. मुकेश ओमप्रकाश मल्लिक यांचा वर्दी अर्ज दाखल असे.",
  "talathi": "राजेश शहाजी पोटे"
}
