{
  "village_code": "272500060309930000",
  "village_name": "चाले",
  "taluka_name": "मुळ्शी",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 2964,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T13:15:14Z",
  "surveys": [
    "182",
    "183",
    "184",
    "187",
    "189",
    "551",
    "867"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 27/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 27/10/2026\nखातेदार:अनिल चिमाजी साळुंके यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर गट नंबर 182,183,184,187,189,551,867 वरील नाणेगाव वि.का.स.सो. यांचेकडून दिनांक 13/05/2020 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 2500000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला जा. क्रमांक 213/2026 दिनांक 17/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "राजेश शहाजी पोटे"
}
