{
  "village_code": "272500060309950000",
  "village_name": "भरे",
  "taluka_name": "मुळ्शी",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 2995,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T13:40:57Z",
  "surveys": [
    "134"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 12/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 27/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : प्रेरणा को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड पुणे; शाखा - कासार अबोली, पुणे.\nगहाणखत लिहुन देणार : शंकर बाबु ववले रा. भरे यांनी दुय्यम निबंधक हवेली 16 (धायरी) यांचेकडील दस्त क्रमांक 27548-2026 दिनांक 12/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 4000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 134 क्षेत्र 0.3800 वर बोजा दाखल करणेबाबत श्री शंकर बाबु ववले यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 4000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nकर्ज घेणार - मे. शिव एन्टरप्रायझेस तर्फे प्रोप्रायटर श्री. गणेश शंकर ववले (खाता क्रमांक :- 186) ,",
  "talathi": "विष्णु रघुनाथ चिकणे"
}
