{
  "village_code": "272500060310040000",
  "village_name": "शिळेश्वर",
  "taluka_name": "मुळ्शी",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 835,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-02-13",
  "objection_until": "2026-02-28",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T13:59:54Z",
  "surveys": [
    "106"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 13/02/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/02/2026\nअधिकारी : उपविभागीय अधिकारी\nआदेश क्रमांक : आरटीएस अपिल क्रमांक ११४९/२०२३ दिनांक ०४/०६/२०२५\nआदेश दिनांक : 04/06/2025\nमा.उपविभागीय अधिकारी मावळ-मुळशी उपविभाग पुणे यांचे न्यायालयातील महाराष्ट्र जमिन महसुल अधिनियम १९६६ चे कलम २४७ नुसार दिलेला आदेश क्र.आरटीएस अपिल क्रमांक ११४९/२०२३ दिनांक ०४/०६/२०२५ अन्वये मौजे-शिळेश्वर ता.मुळशी जि.पुणे येथील फेरफार क्रमांक १५ व ६९२ ह्या नोंदी या दगडाबाई को गेनू धनावडे यांच्या हिश्श्यापुरत्या रद्द करण्यात येत आहेत .तसेच फेरफार क्रमांक ३१९ नुसार दगडाबाई को गेनू धनावडे यांच्या नावाची नोंद दावा मिळकतीच्या ७/१२ सदरी प्रतिवादी यांच्यासोबत सामाईकांत दाखल केले असे. आदेशावरून नोंद केली असे. आदेश हक्कनोंदणी संचीकेस दाखल असे.",
  "talathi": "राजेश शहाजी पोटे"
}
