{
  "village_code": "272500060310050000",
  "village_name": "अकोले",
  "taluka_name": "मुळ्शी",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 1997,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T13:00:57Z",
  "surveys": [
    "10",
    "107",
    "117",
    "16",
    "185",
    "19",
    "386",
    "618",
    "9",
    "95"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : हनो/एसआर/85/12/2025\nआदेश दिनांक : 13/02/2026\nतहसिलदार, मुळशी (पौड) जिल्हा पुणे यांचे न्यायालयातील कामकाज केस क्रमांक हनो/एसआर/85/12/2025 दिनांक 13/02/2026 अन्वये मौजे अकोले, ता. मुळशी, जि.पुणे येथील गट नं./स.नं.१०, १०७, ११७, १६, १८५, १९, ३८६, ६१८, ९ व ९५ या जमिन मिळकतीचे ७/१२ उतारे मधील सर्व नावे कमी करुन पुढीलप्रमाणे नविन खाते तयार करुन पुढीलप्रमाणे नोंद करणेत असे. अ) गट नं./स.नं.१०७, ११७, १६, १९, ६१८ या मिळकतीचे ७/१२ सदरी अर्जुन किसन सातपुते, जनार्दन किसन सातपुते, ज्ञानेश्वर किसन सातपुते यांची नावे संपूर्ण क्षेत्रास सामाईकात दाखल करणेत असे. ब) गट नं./स.नं.१८५, ३८६, ९५, या मिळकतीचे ७/१२ सदरी किशोर बाबु सातपुते, दत्तात्रय बाबु सातपुते, फुलाबाई मारुती झांजले यांची नावे संपूर्ण क्षेत्रास सामाईकात दाखल करणेत असे. क) गट नं./स.नं. १० या मिळकतीचे ७/१२ सदरी किशोर बाबु सातपुते यांचे नाव संपूर्ण क्षेत्राकरीता दाखल करणेत असे व ड) गट नं./स.नं.९ या मिळकतीचे ७/१२ सदरी दत्तात्रय बाबु सातपुते यांचे नाव संपूर्ण क्षेत्राकरीता दाखल करणेत असे. आदेशावरुन नोंद केली असे. आदेश दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अनिता रविंद्र भोरपे"
}
