{
  "village_code": "272500060310050000",
  "village_name": "अकोले",
  "taluka_name": "मुळ्शी",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 1999,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इकरार",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T13:00:57Z",
  "surveys": [
    "344"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इकरार\nफेरफाराचा दिनांक : 30-10-2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 30-10-2026\nलिहुन घेणार : पौड विविध कार्यकारी सेवा सह सोसा ली, मु.पो.पौड, ता.मुळशी, जी.पुणे\nलिहुन देणार : प्रशांत रामचंद्र वाल्हेकर रा. अकोले यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 344 क्षेत्र 2.8700 वर रक्कम रुपये 300000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे. सदरचा अर्ज ई हक्क प्रणाली मार्फत प्राप्त झाला असे.",
  "talathi": "अनिता रविंद्र भोरपे"
}
