{
  "village_code": "272500060310090000",
  "village_name": "पिरंगुट",
  "taluka_name": "मुळ्शी",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 10034,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T13:34:14Z",
  "surveys": [
    "1198"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : क्र.हनो/155/एसआर/34/2026\nआदेश दिनांक : 14/08/2026\nमा.तहसिलदार सो.ता.मुळशी (पौड) यांचे न्यायालयातील आदेश केस क्र.हनो/155/एसआर/34/2026 दि.14/08/2026 महाराष्ट्र जमिन महसूल अधिकार अभिलेख आणि नोंदवह्या दुरुस्ती व सुस्थितीत ठेवणे,1971 यातील नियम -31 अन्वये व महाराष्ट्र जमिन महसूल अधिनियम.1966 चे कलम -155 अन्वये मौजे- पिरंगुट ता.मुळशी जि.पुणे येथील गट क्र.1198 च्या 7/12 सदरी दाखल फेरफार क्र.2926 व 4701 नुसार तसेच हस्तलिखित 7/12 नुसार सदर मिळकतीचे 7/12 सदरी सुर्यकांत ज्ञानोबा भिकुले,दिलीप हरी आटाळे,राहुल प्रभाकर आटाळे, सचिन प्रभाकर आटाळे यांचे नावापुढे 0 हे 02 आर क्षेत्रा ऐवजी 0 हे 01.50 आर क्षेत्र तसेच 7/12 उताऱ्याच्या कब्जेदार सदरी चंद्रकांत कोंडीबा भिकुले यांचे नाव दाखल करून 0 हे 00.50 आर क्षेत्र दाखल करण्यात आले असे.\nमा.तहसिलदार सो.ता.मुळशी (पौड) यांचे न्यायालयातील आदेश केस क्र.हनो/155/एसआर/34/2026 दि.14/08/2026 आदेशानुसार 7/12 सदरी नोंद केली असे.आदेशाची प्रत दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "शितल श्रीधर खराद"
}
