{
  "village_code": "272500060310090000",
  "village_name": "पिरंगुट",
  "taluka_name": "मुळ्शी",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 10040,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T05:26:59Z",
  "surveys": [
    "138/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nमा.तहसिलदार सो.ता.मुळशी (पौड) यांचे कडील पत्र क्र.हनो/कावि/2089/2026 दि. 30/09/2026 अन्वये महाराष्ट्र जमीन महसुल संहिता,1966 चे कलम 149,150 चे प्रचलित नियमानुसार मौजे- पिरंगुट ता.मुळशी जि.पुणे येथील गट क्र.138/2 चे 7/12 सदरी असलेल्या\nफेरफार क्र.2651 नुसार\nलिहुन देणार:-\nपद्माकर अमृत आजगावकर,मे.पंडित आजगावकर असोसियटस तर्फे भागीदार तर्फे कु.मु. म्हणून बाळासाहेब सोपानराव पवळे (खाता क्रमांक 186) रा. पिरंगुट यांचे गट/सर्व्हे क्रमांक 138/2 एकूण क्षेत्र 0 हे 49.50 आर पैकी 0 हे 01 आर हे त्यांनी\nलिहुन घेणार :-\nप्रितेश महादेव पारखी (खाता क्रमांक 13023 ) रा. पिरंगुट गट/सर्व्हे क्रमांक 138/2 मधील एकूण क्षेत्र 0 हे 01 आर\nमा.दे.- बाळासाहेब सोपानराव पवळे\nयांना दुय्यम निंबधक सह दु.नि. मुळशी जिल्हा पुणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2125 दिनांक 31/03/2001 प्रमाणे रक्कम रुपये 50000/- घेऊन खरेदी दिली असे.\nमा. तहसिलदारसो. ता. मुळशी (पौड) यांनी दिलेल्या उपरोक्त पत्रानुसार इतर हक्कातील खरेदीदराचे नाव कब्जेदार सदरी घेण्यासाठी नव्याने फेरफार घेणेत यावा. या नोंदीमुळे कब्जेदार सदरी असलेल्या व्यक्तींच्या हितसंबंधावर परिणाम होत असल्याने महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 च्या कलम 149-150 मधील विहीत प्रक्रियेचा अवलंब करून नोंद प्रमाणित करण्यात यावी व त्यानंतर गाव नमुना 7/12 मध्ये कब्जेदार सदरी खरेदीदाराचे नाव नमूद करणेबाबत पत्र प्राप्त झालेने मौजे पिरंगुट, ता.मुळशी, जि.पुणे येथील स./ग.न.138/2 चे 7/12 सदरी खरेदीदस्त क्र.2125/2001 ची नोंद घेऊन लिहून घेणार यांचे नाव इतर हक्कातून कमी करून कब्जेदार सदरी दाखल केली असे.सदर पत्रानुसार 7/12 सदरी नोंद केली असे.पत्राची प्रत दप्तरी दाखल असे",
  "talathi": "शितल श्रीधर खराद"
}
