{
  "village_code": "272500060310100000",
  "village_name": "कासारअंबोली",
  "taluka_name": "मुळ्शी",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 4937,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2025-05-27",
  "objection_until": "2025-06-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T13:05:48Z",
  "surveys": [
    "168",
    "215",
    "221",
    "317",
    "342",
    "368"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 27/05/2025 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/05/2025\nअधिकारी : उपविभागीय अधिकारी\nआदेश क्रमांक : क्र आरटीएस/अपील क्र 486/2023\nआदेश दिनांक : 28/02/2025\nमा. उपविभागीय अधिकारी सो उपविभाग मावळ-मुळशी(पौड) यांनी त्यांचे कडील आदेश क्रमांक क्र आरटीएस/अपील क्र 486/2023 अन्वये मौजे कासारअंबोली ता.मुळशी जि. पुणे येथील गट नं. 168, 215, 221, 317, 342, 368 या जमीन मिळकतीचे कब्जेदार सदरी फेरफार क्र 1111 रद्द करनेबाबतचा आदेश प्राप्त झाला त्यानुसार सुरेश धोंडीबा शिंदे व इतर यांची नावे कमी करून पार्वतीबाई धोंडीबा शिंदे यांचे नाव दाखल केले असे. आदेशाच्या प्रतीवरून नोंद केली असे. आदेश दफ्तरी दाखल असे",
  "talathi": "प्रदीप सदाशिव चोरमले"
}
