{
  "village_code": "272500060310100000",
  "village_name": "कासारअंबोली",
  "taluka_name": "मुळ्शी",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 5296,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-11-15",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T13:05:48Z",
  "surveys": [
    "807"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 16/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : जिजामाता महिला सहकारी बँक लि.,पुणे, कासार अंबोली शाखा, मुळशी, पुणे तर्फे अधिकृत स्वाक्षरीकर्ता राहुल तुकाराम कांबळे - कर्ज देणार / मॉर्गेजी\nगहाणखत लिहुन देणार : कैलास कान्होबा वाडकर रा. कासारअंबोली यांनी दुय्यम निबंधक मुळशी यांचेकडील दस्त क्रमांक 9807-2026 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 807 क्षेत्र 0.2300 वर बोजा दाखल करणेबाबत श्री कैलास कान्होबा वाडकर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nरोहित कैलास वाडकर - कर्ज घेणार/बॉरोअर/मॉर्गेजॉर (खाता क्रमांक :- 10632) ,",
  "talathi": "प्रदीप सदाशिव चोरमले"
}
