{
  "village_code": "272500060310100000",
  "village_name": "कासारअंबोली",
  "taluka_name": "मुळ्शी",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 5304,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-31",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T13:05:48Z",
  "surveys": [
    "98/ब"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 31/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 31/10/2026\nलिहुन देणार:- 1) नारायण दत्तु अमराळे , 2) विजय दत्तु अमराळे, 3) निलेश दत्तु अमराळे , 4) पार्वतीबाई दत्तु अमराळे, 5) सुरेखा अनंत बलकवडे (खाता क्रमांक11819) यांचे गट/सर्व्हे क्रमांक98/ब, लागवडीयोग्य क्षेत्र 0.1775 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0300 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :- 1) अनंत नारायण बलकवडे , 2) अमित नारायण बलकवडे (खाता क्रमांक :-12554) गट/सर्व्हे क्रमांक 98/ब लागवडीयोग्य क्षेत्र 0.0300 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी\nमौजे कासारअंबोली येथील रहिवास विभागातील जमिन मिळकत यांसी गट नं. 98 ब यांसी एकुण क्षेत्र (पोटखराब्यासाहीत) 03 हे 98 आर, यांसी आकार 08 रु.27 पैसे, यापैकी 00 हे. 92.50 आर, यापैकी लिहून देणार यांच्या मालकी वहीवाटीचे असणारे संपुर्ण क्षेत्र 00 हे. 17.75 आर, यापैकी क्षेत्र 00 हे. 03 आर, ही मिळकत प्रस्तुत दस्ताचा विषय असे.\nयांना दुय्यम निंबधक सह दु.नि. मुळशी-२ जिल्हा पुणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 9447 दिनांक 25/04/2019 प्रमाणे रक्कम रुपये 1200000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "प्रदीप सदाशिव चोरमले"
}
