{
  "village_code": "272500060310100000",
  "village_name": "कासारअंबोली",
  "taluka_name": "मुळ्शी",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 5308,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "अ.पा.क शेरा कमी करणे",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "2026-11-19",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T16:28:08Z",
  "surveys": [
    "1001"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : अ.पा.क शेरा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 04-11-2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 02-11-2026\nवैशाली बबन तुपे यांनी अर्ज दिला की, जमीन मिळकत स.न./ग.न 1001 चे ७/१२ सदरी ओंकार बबन तुपे , पूजा बबन तुपे व पोर्णिमा बबन तुपे यांना अ.पा.क. आई वैशाली तुपे करिता ही अ.पा.क.म्हणून असलेली नोंद कमी करून मिळावी. असा विनंती अर्ज दिला आहे. सदर नोंद अर्जावरून , जन्माचे पुरावे यावरून केली असे. वरीलप्रमाणे कागदपत्रे दफ्तरी दाखल असे.",
  "talathi": "प्रदीप सदाशिव चोरमले"
}
