{
  "village_code": "272500060310140000",
  "village_name": "शेरे",
  "taluka_name": "मुळ्शी",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 2721,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेशाने नावात दुरुस्ती",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T14:00:13Z",
  "surveys": [
    "131"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेशाने नावात दुरुस्ती\nफेरफाराचा दिनांक : 23/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 23/10/2026\nतहसिलदार, मुळशी (पौड) जिल्हा पुणे यांचे न्यायालयातील कामकाज केस क्रमांक हनो/एसआर/155/511/2025 दिनांक 15/06/2026 अन्वये मंडळ अधिकारी पौड यांचा अहवाल व वारसनोंद फेरफार क्र. १२३ नुसार, मौजे शेरे ता. मुळशी जि.पुणे येथील गट नं./स.नं.१३१ मधील खाते क्रमांक ११०३१ मध्ये कलाबाई सोनबा लोहकरे ऐवजी कृष्णाबाई सोनबा लोहकरे हे नाव ७/१२ सदरी दाखल करणेत असे. आदेशावरुन नोंद केली असे. आदेश दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अनिता रविंद्र भोरपे"
}
