{
  "village_code": "272500060310180000",
  "village_name": "खेचरे",
  "taluka_name": "मुळ्शी",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 3352,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-15",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T13:12:17Z",
  "surveys": [
    "1358",
    "145",
    "1502",
    "1535",
    "169",
    "184",
    "186",
    "46",
    "576",
    "65"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : हनो/एसआर/155/621/2022\nआदेश दिनांक : 14/12/2024\nतहसिलदार, मुळशी (पौड) जिल्हा पुणे यांचे न्यायालयातील कामकाज केस क्रमांक हनो/एसआर/155/621/2022 दिनांक 14/12/2024 अन्वये मा. जिल्हाधिकारी कार्यालय / कुळकायदा/शाखा क्र.पीटीआय/वाशि/१३२०/२८पुणे दि. १६/११/१९८९ नुसार इतर हक्कातील नावे कब्जेदार सदरी घेणे बाबतचे परिपत्रकानुसार तसेच महसुल व वनविभाग शासन परिपत्रक क्र.६/१४९८/प्र.क्र./८४/ल-६ दिनांक १९ मार्च १९९८ रोजी तसेच रा.भू.अ.आ.का./४रा.स./९०/२०१८ जमाबंदी आयुक्त व संचालक भूमि अभिलेख (म.राज्य) पुणे यांचे कार्यालय पुणे दिनांक ०७/०१/२०१९ अन्वये तसेच फेरफार क्र. ३५३१, ५८४, २५५४, २६१३ पाहता मौजे खेचरे ता. मुळशी जि.पुणे येथील गट नं.४६, ६५, १४५, १६९, १८४, १८६, १५०२, १५३५ या जमिन मिळकतीचे इतर हक्कातील महादेव कृष्णा दुडे, सुदाम कृष्णा दुडे, लक्ष्मीबाई झुकाजी साठे, आशा अरुण कोंढाळकर व कविता अशोक मालपोटे व इंदुबाई चिंधु वीर ही सर्व नावे कब्जेदार सदरी वाघु बाबुराव तोंडे व इतर यांचे नावाबरोबर सामाईकात दाखल करणेत येत असे. आदेशावरुन नोंद केली असे. आदेश दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "संग्राम सयाजीराव देसाई"
}
