{
  "village_code": "272500060310210000",
  "village_name": "उरवडे",
  "taluka_name": "मुळ्शी",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 5939,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T13:04:06Z",
  "surveys": [],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28-10-2026\nफ्रेझ अॅटो इंडस्ट्रीज तर्फे भागीदार अशोक जगदिशचंद्र आहुजा यांनी अर्ज दिला की, भागीदार सुमित ओमप्रकाश आहुजा यांनी भागीदारी संस्थेमधून रिटायरमेंट घेतलेली आहे. त्या संदर्भात सुमित ओमप्रकाश आहुजा, हरविंदर मुकतारसिंग व अशोक जगदिशचंद्र आहुजा यांच्यामध्ये रिटायरमेंट डीड दि. १२/०१/२०२३ रोजी झालेले आहे व सदर भागीदारी संस्थेत हरविंदर मुकतारसिंग व अशोक जगदिशचंद्र आहुजा हे भागीदार म्हणून कायम आहेत. त्यानुसार पार्टनरशिप डीड ऑफ रिटायरमेंट नुसार सुमित ओमप्रकाश आहुजा यांचे नांव ७/१२ वरून कमी केले असे. अर्ज, पार्टनरशिप डीड ऑफ रिटायरमेंट, पार्टनरशिप डीड व निबंधक भागीदारी संस्था (म.रा.) यांचे कार्यालयाकडील अर्ज क्र. RFOP20230100154 व नोटीस यावरून ७/१२ वरील भागीदार सुमित ओमप्रकाश आहुजा हे नांव कमी केले असे. ७/१२ चे इतर अधिकार मध्ये फेरफार क्र. २७४९ नुसार मे. शॉप अँड मॅन्यु. कंपनी, नों.क्र. ४११०३८/एस/४४९ यांचेवर विक्रीकर उपायुक्त यांजकडील थकबाकी बोजा र.रू. ३४३६५००/- चा नमुद आहे.\n393/प्लॉ./नं.1",
  "talathi": "मीरा भाऊसाहेब बोराडे"
}
