{
  "village_code": "272500060310230000",
  "village_name": "बोतरवाडी",
  "taluka_name": "मुळ्शी",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 1648,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-07",
  "objection_until": "2026-10-22",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T13:40:39Z",
  "gone_at": "2026-11-04T05:28:20Z",
  "surveys": [
    "115",
    "116",
    "119",
    "268",
    "341",
    "349",
    "355",
    "390",
    "399",
    "43",
    "44"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 07/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 07/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : केस क्रमांक:ह्नो/एस आर/335/2025\nआदेश दिनांक : 29/05/2026\nमा. तहसिलदार सो. मुळशी (पौड) यांचे न्यायालयातील आदेश क्रमांक केस क्रमांक:ह्नो/एस आर/335/2025 दिनांक 29/05/2026 मौजे-बोतरवाडी,ता. मुळशी,जि. पुणे येथील गट क्रमांक 43 व इतर मिळकतीचे इतर हक्कातिल नावे कब्जेदार सदरी दाखल करणेबाबतच्या आदेशानुसार जिल्हाधिकारी कार्यालय / कुळकायदा/शाखा क्र.पीटीआय/वाशि/१३२०/२८पुणे दि. १६/११/१९८९ नुसार इतर हक्कातील नावे कब्जेदार सदरी घेणे बाबतचे परिपत्रकानुसार तसेच महसुल व वनविभाग शासन परिपत्रक क्र.६/१४९८/प्र.क्र./८४/ल-६ दिनांक १९ मार्च १९९८ रोजी तसेच रा.भू.अ.आ.का./४रा.स./९०/२०१८ जमाबंदी आयुक्त व संचालक भूमि अभिलेख (म.राज्य) पुणे यांचे कार्यालय पुणे दिनांक. ०७/०१/२०१९ अन्वये तसेच फेरफार क्र. १०५५, ७२० पाहता मौजे बोतरवाडी ता. मुळशी जि.पुणे येथील गट नं./स.नं.४३, ४४, ११५, ११६, ३४९, ३४१, ३९०, ३९९ या मिळकतीचे इतर हक्कातील संपत गणपत भगत हे नाव तसेच गट नं./स.नं.११९, ३५५ या मिळकतीचे इतर हक्कातील सरुबाई गणपत भगत हे नाव इतर हक्कातुन कमी करुन फेरफार क्र. १०५५ मधील दत्तू नथू पवार व इतर यांचे वारसाचे नावाबरोबर कब्जेदार सदरी सामाईकात दाखल केली असे . आदेशानुसार नोंद केली असे, आदेश दप्तरी दाखल केला असे",
  "talathi": "मेघ:श्याम नारायण चौधरी"
}
