{
  "village_code": "272500060310350000",
  "village_name": "कोंढूर",
  "taluka_name": "मुळ्शी",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 1777,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T13:10:17Z",
  "surveys": [
    "82/अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\nअधिकारी : मा.तहसीलदार सो. मुळशी\nआदेश क्रमांक : कु.का.क/70 ब/एस आर/09/2026\nआदेश दिनांक : 18/08/2026\nमा.तहसीलदार सो मुळशी यांचेकडील आदेश क्रमांक कु.का.क/70 ब/एस आर/09/2026 दिनांक- 18/08/2026 अन्वये मौजे कोंढुर तालुका मुळशी जिल्हा पुणे येथील जमीन गट क्रमांक 82/अ,क्षेत्र 00 हे 65.80 आर,आकार 01 रु 37 पैसे या मिळकतीच्या सातबारा चे इतर हक्कातील कुळ भागुजी विठुजी कोंढरे यांचे पोकळीस्त नावाची नोंद कमी करण्यात येत आहे.\nआदेशावरून नोंद घेतली असे.",
  "talathi": "गवते रोहित अशोक"
}
