{
  "village_code": "272500060310610000",
  "village_name": "सुस",
  "taluka_name": "मुळ्शी",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 12353,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T14:01:57Z",
  "surveys": [
    "160/6"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 26/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : आवास फायनान्सर्स लिमिटेड तर्फे अधिकृत स्वाक्षरीकर्ता रोहन उत्तम भोसले\nगहाणखत लिहुन देणार : सचिन महादेव सरवदे रा. सुस यांनी दुय्यम निबंधक हवेली 15 (दिघी) यांचेकडील दस्त क्रमांक 27546-2026 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1600000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 160/6 क्षेत्र 0.0000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सचिन महादेव सरवदे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1600000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "शरद सुदाम सानप"
}
