{
  "village_code": "272500060310610000",
  "village_name": "सुस",
  "taluka_name": "मुळ्शी",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 12366,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T14:01:57Z",
  "surveys": [
    "128/1/अ/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 29-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29-10-2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : हनो/एस आर/अभि/15/2026\nआदेश दिनांक : 18/08/2026\nमा.तहसिलदार साहेब मुळशी (पौड) यांचे कडील आदेश केस क्र.हनो/एस आर/अभि/15/2026 दि. 18/08/2026 अन्वये अर्जदार यांचा अर्ज मान्य करणेत येत आहे.मौजे सुस ता.मुळशी जि.पुणे येथील स.नं. 128/1/अ/1 या मिळकतीचे 7/12 सदरी अरुण अनिल अभ्यंकर व स्नेहल अरुण अभ्यंकर यांचे नावापुढील सामाईकातील लागवडीयोग्य क्षेत्र 00 हे. 18.16 आर. अधिक पो.ख. 00 हे. 0640 आर. क्षेत्र या एकत्रीत दाखल असलेल्या क्षेत्राची नोंद नमुद 7/12 सदरी खरेदी दस्तानुसार नोंदविणेत आलेल्या फेरफार क्र. 9368, 9663,9664, 9798, 9799, 9889 या नोंदी 7/12 सदरी स्वतंत्र रित्या नमुद करणेत यावे असा आदेश प्राप्त झालेने नोंद केली असे. आदेश दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "शरद सुदाम सानप"
}
