{
  "village_code": "272500060310620000",
  "village_name": "म्हांळुगे",
  "taluka_name": "मुळ्शी",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 5251,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T13:51:54Z",
  "surveys": [
    "59/2/8"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 22/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : शुभम नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित तर्फे अधिकृत अधिकारी केतन सुदाम वाल्हेकर\nगहाणखत लिहुन देणार : विजय लक्ष्मण पाडळे रा. म्हांळुगे यांनी दुय्यम निबंधक दु.नि.हवेली 19 यांचेकडील दस्त क्रमांक 28121-2026 दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2300000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 59/2/8 क्षेत्र 0.0000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री विजय लक्ष्मण पाडळे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2300000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "योगेश शिवाजी घोडके"
}
