{
  "village_code": "272500060310630000",
  "village_name": "बावधन खुर्द",
  "taluka_name": "मुळ्शी",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 7201,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T13:37:54Z",
  "surveys": [],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nघोषणापत्र:- वामन गणेश पॅराडाईज तर्फे चेअरमन श्रीपाद भिमराव कुलकर्णी यांनी अर्ज केला कि,लिहून देणार विवेक वामनराव शिंदे २)मे.शिंदे ब्रदर्स तर्फे प्रो.प्रा.विवेक वामनराव शिंदे रा.6 समता सोसायटी,भोसले नगर पुणे यांनी लिहून घेणार :-वामन गणेश पॅराडाईज यांना मौजे बावधन खुर्द ता.मुळशी जि.पुणे येथील सर्वे क्र.14/2,3,4 आणि 16/1,2 प्लॉट नं.142 सद्यस्थितीत स.क्र.14/2 प्लॉट नं.142 यांसी क्षेत्र 474 चौ.मी. या मिळकतीवरील वामन गणेश पॅराडाईज या नावाने ओळखल्या जाणाऱ्या इमारतीचे दुय्यम निबंधक हवेली(4)यांचेकडील दस्त क्र.2808/2015 दि.05/03/2015 नुसार डिक्लरेशन डीड करून दिले असे.सबब अर्ज व दस्ताची प्रमाणित प्रत पाहून नोंद केली असे.\n14/2/प्लॉट/नं.142",
  "talathi": "गणेश शशिकांत प्रभाळे"
}
