{
  "village_code": "272500060310630000",
  "village_name": "बावधन खुर्द",
  "taluka_name": "मुळ्शी",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 7208,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T13:37:54Z",
  "surveys": [],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\nनोदीचा प्रकार:- असाईनमेंट डीड माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026\nलिहुन देणार:- बालाजी 1 को. ऑ. हौसिंग सो. लि. तर्फे सेक्रेटरी कल्पक उत्फुल्ल डबीर,बालाजी 1 को. ऑ. हौसिंग सो. लि. तर्फे अधिकृत प्रतिनिधी समीर विनायक दिवेकर रा. बावधन खुर्द(खाता क्रमांक10525),भारती ताहिल मीरचंदानी,नवीना ताहिल मीरचंदानी तर्फे कु.मु. भारती ताहिल मीरचंदानी, यांचे गट/सर्व्हे क्रमांक 14/1/प्लॉट/न.34, बिगरशेती क्षेत्र 3.3600 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 3.3600 आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : अक्षय विलास फुले तर्फे कु.मु.विलास महादेव फुले ,ऋजुता राजेंद्र बोराटे तर्फे कु.मु.विलास महादेव फुले(खाता क्रमांक :-11394) गट/सर्व्हे क्रमांक 14/1/प्लॉट/न.34 बिगरशेती क्षेत्र 3.3600 आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक हवेली 13 (एरंडवणा) जिल्हा पुणे यांचेकडील असाईनमेंट डीड क्रमांक 7357 दिनांक 16/03/2026 प्रमाणे रक्कम रुपये 37000000 घेऊन असाईनमेंट डीड करुन दिले .सबब असाईनमेंट डीड करुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.\n14/1/प्लॉट/न.34",
  "talathi": "गणेश शशिकांत प्रभाळे"
}
