{
  "village_code": "272500060310640000",
  "village_name": "बावधन बुद्रुक",
  "taluka_name": "मुळ्शी",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 7565,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "हक्कसोड पत्र / रिलीज डिड",
  "mut_date": "2026-09-21",
  "objection_until": "2026-10-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T13:38:54Z",
  "gone_at": "2026-11-04T05:27:56Z",
  "surveys": [
    "26/3",
    "26/4",
    "31/1/अ/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : हक्कसोड पत्र / रिलीज डिड\nफेरफाराचा दिनांक : 21/09/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 15/09/2026अर्जदार अशोक आनंदा दगडे यांनी अर्ज दिला की ,मा.उपविभागीय अधिकारी मावळ -मुळशी उपविभाग पुणे यांचेकडील आदेश क्र.आरटीएस अपिल क्र.1326/2025 दिनांक 8/04/2026 रोजीच्या आदेशान्वये आपिलार्थी यांच्या नोंदणीकृत हक्कसोडपत्राची नोंद गाव दप्तरी नव्याने घेवून ती महाराष्ट्र जमीन महसुल अधिनियम 1966 चे कलम 149 व 150 अन्वये निर्गत करावी आसा आदेश झालेने हक्कसोड लिहुन देणार:-शकुंतला दत्तु भुंडे (खाता क्रमांक :- 620) यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 26/3, 26/4, 31/1/अ/1 हक्कसोड लिहुन घेणार:- शंकर आनंदा दगडे, संतोष आनंदा दगडे अशोक आनंदा दगडे यांना सह दुय्यम निबंधक हवेली 23 यांचेकडील दस्त क्रमांक 11643-2023 दिनांक 03/05/2023 प्रमाणे विनामोबदला हक्कसोड पत्र करुण दिले. आदेशावरून नोंद केली असे, हक्कसोड पत्र, आदेश दप्तरी दाखल.",
  "talathi": "वैशाली नामदेव मोरे"
}
