{
  "village_code": "272500060310640000",
  "village_name": "बावधन बुद्रुक",
  "taluka_name": "मुळ्शी",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 7567,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T13:38:54Z",
  "surveys": [
    "333/6"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 21/09/2026\nफेरफाराचा दिनांक:- 22/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : कर्ज देणार - शिवशांती नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित तर्फे मॅनेजर कांचन लक्ष्मण पोळ\nगहाणखत लिहुन देणार : मनोहर बंडु दगडे रा. बावधन बुद्रुक यांनी दुय्यम निबंधक हवेली 15 (दिघी) यांचेकडील दस्त क्रमांक 24675-2026 दिनांक 21/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3650000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 333/6 क्षेत्र 0.0400 वर बोजा दाखल करणेबाबत श्री मनोहर बंडु दगडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3650000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nकर्ज घेणार - मनिषा मनोहर दगडे (खाता क्रमांक :- 3738) ,",
  "talathi": "वैशाली नामदेव मोरे"
}
