{
  "village_code": "272500060310640000",
  "village_name": "बावधन बुद्रुक",
  "taluka_name": "मुळ्शी",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 7573,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T13:38:54Z",
  "surveys": [
    "333/4"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 08/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 22/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : कर्ज देणार - येस बँक लिमिटेड शाखा शिवाजीनगर, पुणे\nगहाणखत लिहुन देणार : बाळु ज्ञानु दगडे ,राजु ज्ञानु दगडे ,शांताबाई ज्ञानु दगडे रा. बावधन बुद्रुक यांनी दुय्यम निबंधक हवेली 4 (कोथरूड) यांचेकडील दस्त क्रमांक 22480-2026 दिनांक 08/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 75000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 333/4 क्षेत्र 0.1475 वर बोजा दाखल करणेबाबत श्री बाळु ज्ञानु दगडे ,राजु ज्ञानु दगडे ,शांताबाई ज्ञानु दगडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 75000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "वैशाली नामदेव मोरे"
}
