{
  "village_code": "272500060310640000",
  "village_name": "बावधन बुद्रुक",
  "taluka_name": "मुळ्शी",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 7580,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T13:38:54Z",
  "surveys": [
    "348/4",
    "351"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 15-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01-10-2026\nअधिकारी : अपर जिल्हाधिकारी\nआदेश क्रमांक : आरटीएस/2/अ/451/2026\nआदेश दिनांक : 01/09/2026\nमा. अपर जिल्हाधिकारी साहेब पुणे यांचेकडील आदेश केस क्र आरटीएस/2/अ/451/2026 दिनांक 01/09/2026 प्रमाणे अपिलार्थी व जाब देणार यांच्यामध्ये दिनांक 15/5/2025 रोजी झालेल्या तडजोड पुरशीस नुसार प्रस्तुतचे अपिल कामकाजातून काढून घेतले असल्याने ते कामकाजातून काढून टाकण्यात येत आहे. आपिलार्थी यांचे नाव ग.नं. 351 या मिळकतीस व जाब देणार यांचे ग.नं. 348/4 या मिळकतीस नोंद घेणेत यावी असा आदेश झालेने सर्व्हे नंबर 351 या मिळकतीस कब्जेदार सदरी दाखल असलेले बाबू सखाराम कांबळे यांचे नाव कमी करुन सह दुय्यम निबंधक (वर्ग 2) हवेली 11 यांचेकडील दस्त क्रमांक 2339/2011 दिनांक 14/03/2011 अन्वये राहुल आनंदा कांबळे यांचे नाव मृत्युपत्रानुसार दाखल केले. अर्जालगत आदेश, मृत्युपत्राची प्रत, मृत्यू दाखला इत्यादी कागदपत्रे आलेवरुन नोंद करुन कागदपत्र दप्तरी दाखल केले.",
  "talathi": "वैशाली नामदेव मोरे"
}
