{
  "village_code": "272500060310650000",
  "village_name": "वाकड",
  "taluka_name": "मुळ्शी",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 18965,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-11-01",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T13:56:00Z",
  "surveys": [
    "110/4/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 16/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : कर्ज देणार - स्टेट बैंक ऑफ इंडीया आयएफबी कासारवाडी\nगहाणखत लिहुन देणार : नवीन गोबिंद अजवानी ,प्रितिश नवीन अजवानी ,सागर सुनिल अजवानी ,सुनिल गोबिंद अजवानी रा. वाकड यांनी दुय्यम निबंधक हवेली 13 (एरंडवणा) यांचेकडील दस्त क्रमांक 27111-2026 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 110/4/2 क्षेत्र 1.2823 वर बोजा दाखल करणेबाबत श्री नवीन गोबिंद अजवानी ,प्रितिश नवीन अजवानी ,सागर सुनिल अजवानी ,सुनिल गोबिंद अजवानी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nकुलमुखत्यार असलेल्या व्यक्तीचे नाव :\nसुनील रघुनाथ गायकवाड (खाता क्रमांक :- 0) ,\nसंमती देणारे खातेदार :\nकर्ज घेणार - एलजीए व्हेंचर्स एल एल पी तर्फे भागीदार श्री सागर सुनील अजवानी तर्फे क ज चे कु.मु म्हणून सुनील रघुनाथ गायकवाड (खाता क्रमांक :- 572) ,\nकर्ज घेणार - एलजीए व्हेंचर्स एल एल पी तर्फे भागीदार श्री प्रितीश नवीन अजवानी तर्फे क ज चे कु.मु म्हणून सुनील रघुनाथ गायकवाड (खाता क्रमांक :- 14395) ,",
  "talathi": "अमोल देवाजी ठिंगळे"
}
