{
  "village_code": "272500060310650000",
  "village_name": "वाकड",
  "taluka_name": "मुळ्शी",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 18977,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T13:56:00Z",
  "surveys": [
    "75/2अ/3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nअधिकारी : उपविभागीय अधिकारी\nआदेश क्रमांक : आरटीएसअपील क्र 752/2026\nआदेश दिनांक : 06/10/2026\nमा. उपविभागीय अधिकारी मावळ मुळशी उपविभाग पुणे यांचे कडील आदेश क्रमांक : आदेश क्रमांक : आदेश क्रमांक : आरटीएसअपील क्र 752/2026 आदेश दिनांक : 06/10/2026\nमौजे वाकड तालुका मुळशी जिल्हा पुणे येथील सर्वे क्र 75/2अ/3 मधील फेरफार क्र 18292 हि नोंद खरेदी घेणार म्हणून सोनिगरा एक्सक्ल्युझी बी 1 सहकारी गृहरचना संस्था मर्यादित व सोनिगरा एक्सक्ल्युझी बी 2 सहकारी गृहरचना संस्था मर्यादित अशी दोन्ही संस्था ची नावे नोंदविण्यात यावे असे आदेश झाल्याने आदेशाप्रमाणे 7/12 सदरी दाखल नाव करून आदेश दप्तरी दाखल केला असे.",
  "talathi": "अमोल देवाजी ठिंगळे"
}
