{
  "village_code": "272500060310650000",
  "village_name": "वाकड",
  "taluka_name": "मुळ्शी",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 18982,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T05:35:20Z",
  "surveys": [
    "108/2/5"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : : क्र कुकाक/84क/एस आर/15/2025\nआदेश दिनांक : 01/10/2026\nमा. तहसीलदार सो मुळशी पुणे यांचे कडील आदेश क्रमांक : क्र कुकाक/84क/एस आर/15/2025 आदेश दिनांक : 01/10/2026\nमौजे वाकड तालुका मुळशी जिल्हा पुणे येथील सर्वे क्र 108/2/5 मधील खाते क्र 13054 क्षेत्र 00 हे 2.25 आर खातेदार जगन्नाथ मारुती सुडके इतक्या क्षेत्रासाठी शर्थभंग झाले असल्याने इतर हक्कात कुळकायदा 84 क स पात्र असा शेरा दाखल करण्या बाबत आदेश झाले असल्याने\nआदेशाप्रमाणे 7/12 सदरी इतर हक्कात 84 क स पात्र असा शेरा दाखल दाखल केला असे.",
  "talathi": "अमोल देवाजी ठिंगळे"
}
