{
  "village_code": "272500060310660000",
  "village_name": "थेरगांव",
  "taluka_name": "मुळ्शी",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 14627,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-09-19",
  "objection_until": "2026-10-08",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T13:21:59Z",
  "gone_at": "2026-11-04T05:23:20Z",
  "surveys": [
    "23/2/1/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 18-09-2026# फेरफाराचा दिनांक:- 19-09-2026\nलिहुन देणार:-\nरामनाथ पंचम कोरी रा. थेरगांव(खाता क्रमांक6112) यांचे जुना गट/सर्व्हे क्रमांक 23/2/1अ नवीन गट/सर्व्हे क्रमांक 23/2/1/2, लागवडीयोग्य क्षेत्र 0.0100 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0100 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nराम गोपाळ थोरात , (खाता क्रमांक :-6182) जुना गट/सर्व्हे क्रमांक 23/2/1अ नवीन गट/सर्व्हे क्रमांक 23/2/1/2 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0100 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक मुळशी जिल्हा पुणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 231 दिनांक 14/01/2000 प्रमाणे रक्कम रुपये 75000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार दिनांक ०३/११/२०२५ अन्वये महाराष्ट्र धारण जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करणेबाबत (सुधारणा) अध्यादेश निर्गमित करणेत आलेला असुन त्याअनुषंगाने मा. सह सचिव महाराष्ट्र शासन महसुल व वन विभाग मुंबई यांचे कडील पत्र क्र. R\u0026FD-31060(60)/13/2025-MRF(Desk L1)(Comp.No.1333447) दिनांक 04/11/2025 अन्वये नोंद केली असे कागदपत्र दप्तरी दाखल केले असे.",
  "talathi": "हनूमंत महादु चांदेकर"
}
