{
  "village_code": "272500060310660000",
  "village_name": "थेरगांव",
  "taluka_name": "मुळ्शी",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 14649,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-08",
  "objection_until": "2026-10-23",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T13:21:59Z",
  "gone_at": "2026-11-04T05:23:20Z",
  "surveys": [
    "27/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 08/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 08/10/2026\nलिहून देणार : बापुजीबुवा नागरी सहकारी पतसंस्था मर्या तर्फे चेअरमन काशिनाथ लाल बारणे\nलिहून घेणार : विजय बाबु बारणे\nयांनी सर्व्हे क्रमांक : 27/1 तपशिल : बापुजी बुवा ना. सह. पतसंस्था मर्या. रु. ५००००००/- विजय बारणे . - 11443\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत दुय्यम निबंधक हवेली 26 यांस कडील रिक्न्व्हेस दस्त क्र. 1173 दिनांक 10/01/2025 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "हनूमंत महादु चांदेकर"
}
